Entertainment 

‘बाबू’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न अभिनेता अंकित मोहन साकारणार ‘बाबू’ शेठ

Share This Post

काही दिवसांपूर्वीच श्री कृपा प्रॅाडक्शन निर्मित ‘बाबू’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. खळखळणाऱ्या समुद्रात डौलात उभ्या असलेल्या बोटीमध्ये रांगड्या शरीराच्या, ऐटीत उभ्या असलेल्या तरुणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. हा तरुण नक्की कोण आहे? असा प्रश्न रसिकांना पोस्टर पाहून पडला होता. आता मात्र प्रेक्षकांची उत्सुकता फार न खेचता या तरुणाचे नाव जाहीर करण्यात आले आहे. हँडसम आणि डॅशिंग अभिनेता अंकित मोहन ‘बाबू’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. या पोस्टरमध्ये अतिशय रावडी अंदाजात दिसणारा अंकित भाव खाऊन जात आहे. अंकितच्या या लूकने अभिनेत्याबद्दल असलेली प्रेक्षकांची उत्सुकता तर…

Read More