Entertainment Lifestyle 

एक उमेद ….. तिमिराकडून तेजाकडे करूया वाटचाल!

Share This Post

विसाव्या शतकामध्ये आत्महत्त्येच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला दिसून आली आणि एकविसावे शतकही त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून  चालत असल्याचे आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. आत्महत्येचे सत्र फार पूर्वीपासून चालत आले आहे असे तर मुळीच नाही पूर्वीच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर पूर्वी भारतात सर्वत्रच एकत्र कुटुंबपद्धती होती. मायेची उब, एकमेकांना मिळणारी तातडीची मदत, लहान मुलांवर होणारे चांगले संस्कार, मानसिक आधार, नैसर्गिक मानसोपचाराचे जणू केंद्रच, कुटुंबातील व्यक्तीला संपूर्ण कुटुंबाचे सुरक्षा कवच मिळाल्यामुळे नकारात्मक विचारांना आणि आत्महत्यासारख्या शब्दाला जागाच नव्हती. एकत्र कुटुंबात घरातील स्त्रिया मुलांचा सांभाळ आणि त्यांच्यावर संस्कार करीत होत्या आज त्याच्या अभावाने…

Read More