Entertainment Lifestyle 

आई, बहीण, सून, सासू …. स्त्री आणि आधुनिक काळानुसार स्त्रीचे बदलते रूप!

Share This Post

आपल्या भारतामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेली पुरुषप्रधान संस्कृती आहे काळानुसार या संस्कृतीमध्ये हळूहळू बदल होत गेले. पुरुषांबरोबरच स्त्रियांनाही  शिक्षणाच्या आणि विकासाच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या आज जगभरातील प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रीही कार्यरत आहे. आजच्या एकविसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीचे रूप सक्षम आणि प्रबळ आहे. परंतु या धावपळीच्या युगात ऑफिसच्या कामाबरोबरच घरातीलही कामाचा बोजा हा स्त्री वर्गावर पडल्याचे आपल्या सगळ्यांना दिसून येते. सततची होणारी धावपळ मुलांचा अभ्यास आणि घरातील इतर बारीकसारीक कामे अगदी नेटाने करण्याची जबाबदारी स्त्री वर्गावर सोपवलेली असते हे सगळं करत असताना नक्कीच सगळ्या स्त्रियांची दमछाक…

Read More