Entertainment 

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर बहुप्रतिक्षित मराठी सिनेमा वेल डन बेबी 9 एप्रिल 2021 चा खास प्रीमिअर

Share This Post

वेल डन बेबीमध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका, प्रियंका तंवर यांचे दिग्दर्शन आनंद पंडित, मोहन नादार आणि पुष्कर जोग यांची निर्मिती असलेला हा सिनेमा व्हिडीओ पॅलेसतर्फे सादर होत आहे, 9 एप्रिल 2021 पासून भारतातील प्राइम सदस्यांना या सिनेमाचे स्ट्रीमिंग करता येणार. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने आज वेल डन बेबी या बहुप्रतिक्षित मराठी सिनेमाचा प्रीमिअर 9 एप्रिल 2021 रोजी करणार असल्याची घोषणा केली. सिनेमाचे नवे मोशन पोस्टर सादर करत ही घोषणा करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सादर होत असणाऱ्या या नव्या सिनेमाचे दिग्दर्शन नवोदित प्रियंका तंवर यांनी…

Read More
Entertainment 

माधुरीच्या मराठी पदार्पणाने सुखावला महाराष्ट्र – बॉक्स ऑफिस वर बकेट लिस्ट झाला हिट !

Share This Post

एखादा चित्रपट निर्माण करताना निर्माता-दिग्दर्शकांची इच्छा असते, ती म्हणजे आपल्या सिनेमाशी प्रेक्षकांनी साधर्म्य साधावं, प्रेक्षकांचं मनोरंजन करावं आणि आपली कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी. हेच सुख सध्या बकेट लिस्ट चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि सादरकर्ते अनुभवत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला माधुरी दिक्षितच्या पदार्पणातला चित्रपट बकेट लिस्ट भारत आणि भारताबाहेरील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आजही हा सिनेमा प्रेक्षागृहांमध्ये प्रेक्षक पाहू शकत आहेत. आपल्या आयुष्यातील काही महत्वाच्या व्यक्ती मधुरा च्या रुपात आपल्यासमोर आल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. मधुराच्या आयुष्य जगण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनातून माधुरीचे कित्येक चाहते प्रेरित झाले आहेत. प्रेक्षकांना आपलासा वाटणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर…

Read More