Entertainment T.V Serials 

अभिनेता स्वप्नील जोशीने ‘लेटफ्लिक्स’सोबतच्या नव्या उपक्रमाची गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केली घोषणा

Share This Post

आपल्या अभिनयाने हिंदी तसेच मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या स्वप्नील जोशीने लेटफ्लिक्स मराठी सोबतच्या नव्या उपक्रमाची घोषणा केली. निर्माता-उद्योजक नरेंद्र फिरोदिया व इंडिया नेटवर्कचे संस्थापक राहूल नार्वेकर या दोघांनी मिळून ‘लेटफ्लिक्स’ हे नवे ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केले. लेट्सफ्लिक्स मराठी’ मुळे नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. लेट्सफ्लिक्स गुजराती, भोजपुरी, बांगलासह इतर १२ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांना वेगवेगळ्या विषयांवर आधारित कार्यक्रम, वेब सीरिज, शॉर्टफ्लिम्स, डॉक्युमेंट्रीज व ओरिजनल मराठी सिनेमांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. ‘लेट्सफ्लिक्स’ च्या घोषणेपासून ते मनोरंजन क्षेत्रात चर्चेला उधाण आलं आहे.  गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून स्वप्नील जोशीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित केला. या व्हिडिओमध्ये त्याने ‘लेटफ्लिक्स’ सोबतच्या त्याच्या नव्या उपक्रमाची…

Read More
Entertainment 

गुरूपौर्णिमेच्या दिवशी स्वामीच्या चरणी स्वप्नील नतमस्तक

Share This Post

आज सकाळी च स्वप्नील जोशी याने आपल्या सोशल मिडियावर आपल्या चाहत्यांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा देत आपण गुरूभेटीला चालल्याचं म्हटलं होतं. हे गुरू नक्की कोण? हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले होते. तर आजच्या या दिवशी स्वप्नील अक्कटलकोट स्वामींच्या दर्शनाला पोहोचला आहे. दरवर्षी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे आयोजन केले जाते. या वर्षीही मोठ्या थाटामाटात हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे आणि यंदा हा पालखीचा मान स्वप्नील जोशी याला मिळालेला आहे. वर्षभर आपल्या गुरूंची आठवण असू द्याच पण आजच्या दिवशी नक्कीच आपल्या गुरूंचरणी नतमस्तक व्हा, असं म्हणणाऱ्या स्वप्नीलने…

Read More