Entertainment Sports 

क्रिकेटवेडा सिद्धार्थ

Share This Post

महाराष्ट्राचा मोस्ट एनर्जेटिक अभिनेता म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला सध्या दुखापत झाली असून त्याला चार टाके पडले आहेत. आता तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल, की सिद्धार्थला ही दुखापत कशी झाली? अनेक तर्कवितर्क तुम्ही लावले असतील. परंतु सिद्धार्थला ही दुखापत क्रिकेटच्या सरावादरम्यान झाली आहे. सध्या सर्वत्र आयपीएलचे वारे वाहात आहेत. त्यातच आता मराठी इंडस्ट्रीची क्रिकेट टूर्नामेंटही लवकरच सुरु होणार आहे. त्यातील एका संघाचा कर्णधार सिद्धार्थ असून त्यासाठीचीच सराव मॅच सुरु असताना सिद्धार्थला ही दुखापत झाली. त्याच्यावर त्वरित उपचारही करण्यात आले. मात्र उपचार करून शांत बसेल तर…

Read More
Entertainment 

सिद्धार्थ जाधवने आपल्या मुलीस दिल्या अनोख्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Share This Post

कलाकारांना शूटिंगच्या निमित्ताने नेहमीच आपल्या प्रियजनांपासून लांब राहावे लागते. मग जवळच्या लोकांचे कोणतेही समारंभ असले तरी कलाकार आपल्या कामाला प्राधान्य देतात. याचीच प्रचिती सिद्धार्थ जाधवचे एक ट्विट बघून येत आहे. नुकताच सिद्धार्थ जाधवच्या लेकीचा ‘इराचा’ वाढदिवस झाला. मात्र सिद्धार्थ त्याच्या ‘लग्नकल्लोळ’ या आगामी सिनेमाचे शूटिंग करत असल्याने त्याला या वाढदिवसाला उपस्थित राहणे शक्य झाले नाही. मग काय सिद्धार्थने सोशल मीडियावरून लेकीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. या संदर्भातला एक व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये ‘लग्नकल्लोळ’ चित्रपटाची संपूर्ण टीम आणि कलाकार सुद्धा इराला शुभेच्छा देत आहे.  सोशल मीडियावर हा…

Read More