Entertainment 

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर बहुप्रतिक्षित मराठी सिनेमा वेल डन बेबी 9 एप्रिल 2021 चा खास प्रीमिअर

Share This Post

वेल डन बेबीमध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका, प्रियंका तंवर यांचे दिग्दर्शन आनंद पंडित, मोहन नादार आणि पुष्कर जोग यांची निर्मिती असलेला हा सिनेमा व्हिडीओ पॅलेसतर्फे सादर होत आहे, 9 एप्रिल 2021 पासून भारतातील प्राइम सदस्यांना या सिनेमाचे स्ट्रीमिंग करता येणार. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने आज वेल डन बेबी या बहुप्रतिक्षित मराठी सिनेमाचा प्रीमिअर 9 एप्रिल 2021 रोजी करणार असल्याची घोषणा केली. सिनेमाचे नवे मोशन पोस्टर सादर करत ही घोषणा करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सादर होत असणाऱ्या या नव्या सिनेमाचे दिग्दर्शन नवोदित प्रियंका तंवर यांनी…

Read More
Entertainment 

बिग बॉसकडून पुष्करला मिळालं अनोखं सरप्राईज – सरप्राईज पाहून पुष्करचे अश्रू झाले अनावर

Share This Post

या विकेंडला बिगबॉसच्या घरात रंगलेल्या नाट्यात पुष्करचा गट विजयी ठरल्याने त्याला येत्या आठवड्यात चांगलंच सप्राईज मिळणार असल्याचं या शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी म्हटलं होतं. आठवडा सुरू झाला… आणि एकापाठोपाठ एक सगळ्याच स्पर्धकांसाठी सप्राईजेसची रांग लागली…. पुष्कर मात्र आपल्या सप्राईजची वाट बघत असताना अखेर त्याची पत्नी जास्मिन या घरात शिरली आणि पुष्करचा चेहरा खुलला… फेलिशा (पुष्करची मुलगी) च्या आयुष्यातले काही महत्त्वाचे क्षण बिग बॉसमुळे पुष्करच्या हातातून निसटले असले तरी याची भरपाई आपण तिघांनीही करण्याचं आश्वासन यावेळी जास्मिनने पुष्करला दिलं त्याशिवाय आई, ती आणि फेलिशा अशा तिघींनाही पुष्करचा अभिमान असल्याचं तिने…

Read More