Entertainment T.V Serials 

महामानवाचा महासोहळा – जयजयकार क्रांतिसूर्याचा! ११ एप्रिल दुपारी १ आणि संध्या. ७ वा सोनी मराठी वाहिनीवर.

Share This Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त महासोहळा साजरा कारण्यासाठी सोनी मराठी वाहिनीवर ‘जयजयकार क्रांतिसूर्याचा’ हा कार्यक्रम ११ एप्रिल दुपारी १ आणि संध्या. ७ वा. प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आनंद शिंदे, आदर्श शिंदे असे दिग्गज कलाकार क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्तुतिकवने गाणार आहेत. बाबासाहेबांवरील या कार्यक्रमात प्रेक्षकांना पोवाडा, कव्वाली आणि पाळणा हे पाहायला मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेद्वारे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचलेला अभिनेता सागर देशमुख या कार्यक्रमाद्वारे पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नक्की पाहा, ‘जयजयकार क्रांतिसूर्याचा’ हा कार्यक्रम ११ एप्रिल दुपारी १ आणि संध्या. ७ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Read More
Entertainment 

मराठी चित्रपटासाठी स्वप्निल जोशी घेतो सर्वाधिक मानधन… नंबर 2 ची अभिनेत्री घेते सर्वात कमी पैसे…

Share This Post

मराठी कलाकार आणि मालिकांबाबत सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता असते. इतर क्षेत्राप्रमाणेच मराठी कलाकारांना किती मानधन मिळते. याबाबत देखील सर्वसामान्यांना जाणून घेण्याची इच्छा असते. मात्र, अशी माहिती फारशी प्रेक्षकांना आणि इतरांना भेटत नसल्याचे पाहायला मिळते. बॉलीवूडमध्ये कलाकारांना प्रचंड मानधन मिळते. मात्र, त्या तुलनेत मराठी चित्रपटसृष्टी व छोटा पडदा यावर मानधन काहीशे कमीच मिळते. म्हणून मराठीतील कलाकार हे हिंदी चित्रपटात आपले नशीब आजमावत असतात. त्यातून त्यांना थोडेबहुत उत्पन्न देखील होते. मराठीच्या तुलनेत दक्षिणेत मात्र कलाकारांना अधिक मानधन मिळते. त्यामुळे देखील गेल्या काही वर्षात मराठी कलाकार दक्षिणेत काम करण्यात उत्सुक असतात. आम्ही…

Read More