Entertainment 

सुपरस्टार अंकुश चौधरीची नवी भूमिका ‘लेट्सफ्लिक्स मराठी’ ह्या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये इनव्हेस्टर म्हणून केली एन्ट्री

Share This Post

‘लेट्सफ्लिक्स मराठी’ या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये मराठी सिनेअभिनेता अंकुश चौधरी याने गुंतवणूक केली आहे. दगडी चाळ, दुनियादारी, ट्रिपल सीट, क्लासमेट अशा अनेक चित्रपटांत अंकुशने काम केले आहे. अंकुश गेली २५ वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्याने ४० हून अधिक चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता म्हणून त्याचा सिनेक्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य लेट्सफ्लिकला यशाच्या वाटेवर नक्कीच नेईल, याची सर्वांना खात्री वाटते. प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि इंडिया नेटवर्क चे संस्थापक राहुल नार्वेकर यांनी नुकतीच ‘लेट्सफ्लिक्स मराठी’ या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली. या घोषणेपासून मनोरंजन…

Read More