Entertainment 

प्लॅनेट मराठीची नवी कोरी वेबसिरीज ‘जॉबलेस’चं शूटिंग सुरू

Share This Post

प्लॅनेट मराठी एकापेक्षा एक दर्जेदार वेबसिरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यापैकी तिसऱ्या वेबसिरीजचं म्हणजेच ‘जॉबलेस’च्या शूटिंगचा श्रीगणेशा नुकताच पुण्यात झाला. ‘जॉबलेस’ नावाची ही वेबसिरीज सस्पेंस क्राईम थ्रिलर जॉनरमधली असून यात सुव्रत जोशी प्रमुख भुमिकेत असणार आहे. एक चुकीचा निर्णय कसा गुन्हेगारीच्या दुनियेतील चक्रव्यूहात अडकवू शकतो, अशी या सिरीजची कथा आहे. सुव्रत बरोबर हरीश दुधाडे, पुष्कर श्रोत्री, मयुरी वाघ, स्वप्नाली पाटील, राधा धरणे हे कलाकाराही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘जॉबलेस’ची कथा ही एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसाची आहे, जो एका छोट्याशा नजरचुकीनं गुन्हेगारीच्या चक्रव्युहात अडकत जातो, त्यातून तो जितकं बाहेर पडण्याचा…

Read More
Entertainment 

‘प्लॅनेट मराठी’च्या हिंग, पुस्तक, तलवार या वेबसिरीजच्या शूटिंगचा श्री गणेशा

Share This Post

हिंग पुस्तक तलवार.. होय तुम्ही योग्यच वाचलंत, हेच नाव आहे प्लॅनेट मराठीच्या येऊ घातलेल्या वेब सीरीजचं. या वेबसीरीजच्या शूटिंगचा श्रीगणेशा नुकताच झाला, ही वेबसीरीज लवकरच प्लॅनेट मराठी या पहिल्या नव्या कोऱ्या मराठी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. निपुण धर्माधिकारी हा या वेबसीरीजचा ‘सुपरव्हिजन’ दिग्दर्शक असेल तर त्याच्या दिमतीला मकरंद शिंदे, नितीश पाटणकर, अनुपम बर्वे हे देखील दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत आणि हेच या वेबसिरीजचे वैशिष्ट्य आहे. तर यात आलोक राजवाडे, नील साळेकर, सुशांत घाटगे, मानसी भवाळकर, शौनक चांदोरकर, क्षीतिज दाते, केतकी कुलकर्णी, मुग्धा हसमनीस आदी दमदार कलाकार पाहायला मिळतील. केयूर गोडसे,…

Read More