Entertainment 

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर बहुप्रतिक्षित मराठी सिनेमा वेल डन बेबी 9 एप्रिल 2021 चा खास प्रीमिअर

Share This Post

वेल डन बेबीमध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका, प्रियंका तंवर यांचे दिग्दर्शन आनंद पंडित, मोहन नादार आणि पुष्कर जोग यांची निर्मिती असलेला हा सिनेमा व्हिडीओ पॅलेसतर्फे सादर होत आहे, 9 एप्रिल 2021 पासून भारतातील प्राइम सदस्यांना या सिनेमाचे स्ट्रीमिंग करता येणार. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने आज वेल डन बेबी या बहुप्रतिक्षित मराठी सिनेमाचा प्रीमिअर 9 एप्रिल 2021 रोजी करणार असल्याची घोषणा केली. सिनेमाचे नवे मोशन पोस्टर सादर करत ही घोषणा करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सादर होत असणाऱ्या या नव्या सिनेमाचे दिग्दर्शन नवोदित प्रियंका तंवर यांनी…

Read More
Entertainment 

मोनालिसा दिसणार झी टाॅकिज प्रस्तुत ‘गस्त’ या सिनेमात

Share This Post

नवीन गोष्ट, नवा सिनेमा आणि अर्थात स्वतःचे मनोरंजन होईल अशा सिनेमांची निवड प्रेक्षक वर्ग करत असतो आणि म्हणूनच प्रत्येक कलाकार, वाहिनी, ओटिटी प्लॅटफॉर्म्स आदी प्रेक्षकांचे जास्तीत जास्त मनोरंजन कसे होईल याकडे जास्त लक्ष देतो. आणि आता लवकरच प्रेक्षकांना या फेब्रुवारी महिन्यात घरबसल्या एका नव्या सिनेमाचा आस्वाद घेता येणार आहे आणि तो सिनेमा आहे  झी टाॅकिजची प्रस्तुती असलेला ‘गस्त’. झी टाॅकिज प्रस्तुत ‘गस्त’ या सिनेमात अभिनेत्री मोनालिसा बागल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये मोनालिसाने  ‘सुजाता’ नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत अभिनेता तानाजी गालगुंडे देखील सिनेमात दिसणार आहे. मोनालिसाचा नवा सिनेमा, या सिनेमाची नवीन जोडी, नवी गोष्ट यामुळे सिनेमाप्रती प्रेक्षकांची उत्सुकता…

Read More