Entertainment Lifestyle 

विजयादशमी म्हणजेच दसरा या सणादिवशी आपट्याच्या पानांना का असते सोन्याचे महत्त्व?

Share This Post

दसरा म्हणजेच विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा, आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायचा त्याचप्रमाणे यश किर्ती प्राप्त करण्याचा व धनसंपदा लुटायचा हा दिवस असे पुराणापासून मानले जाते. दसरा ह्या सणाचे मोठ्या उत्साहाने स्वागत होते. हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांचा प्रारंभ  अशा चांगल्या गोष्टी केल्या जात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो. सोन्या चांदीचे दागिने केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात. नवी नाटके, चित्रपट ह्यांचे मुहुर्त असतात. ह्या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो. संध्याकाळी आपट्याची…

Read More
Entertainment Lifestyle 

नवरात्री दिवस ०९ : नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी विशेष स्थानी विराजमान असणाऱ्या सिध्दीदात्री देवीची महती

Share This Post

नवरात्री स्पेशल: नवमी – रंग: जांभळा दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे. दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने करणार्‍या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते. अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर…

Read More