Entertainment 

ग्लॅमरस मदर्स डे, सोनी मराठीच्या सेलिब्रिटी मॉम्सचा

Share This Post

  आंतरराष्ट्रीय मातृदिन किंवा मदर्स डे म्हणजे आई आणि मुलांमधल्या प्रेमाचा उत्सव! आई आणि मुलांमधले मायेचे नाते निरंतर असले तरीही आपल्या मायेच्या भावना व्यक्त करण्याचा ‘हा दिवस तसा स्पेशलच. तरुणाई या निमित्ताने आईशी कनेक्ट होत हा सण साजरा करत असताना सेलिब्रिटीही यामध्ये मागे कसे असणार! मराठी मनोरंजन जगतामध्ये सोनी मराठी चॅनल करमणुकी सोबतच इतरही नवनवे उपक्रम घेऊन असते. अर्थातच सोनी मराठीच्या ‘सेलिब्रिटी मॉम्स‘नी अगदी हटके स्टाईल मदर्स डे साजरा केला आहे. मदर्स डे निमित्त सोनी मराठीने ऋचा बर्वे, सीमा घोगले, गौतमी देशपांडे, मुग्धा गोडबोले, शीतल क्षीरसागर, आदिती शारंगधर, उज्वला जोग, पूर्णिमा अहिरे, विमल म्हात्रे, प्रज्ञा जावळे, राणी गुणाजी, रसिका धामणकर आणि मयुरी वाघ या सर्व आया आणि…

Read More