Entertainment 

भारत रत्न लता मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वरांच्या कार्यावर आधारित भक्तिगीतांचा अल्बमचे प्रकाशन

Share This Post

प्रत्येक गाण्याला लता मंगेशकर यांचे विशेष समालोचन संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील महान कवी, तत्वज्ञ तसेच संत म्हणून ओळखले जातात. भागवत धर्माचा तसेच वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी त्यांच्या एकवीस वर्षांच्या आयुष्यात ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’, ‘भावार्थ दीपिका’ यांसारखे अनेक अभंग व विरहिणी (भक्तीगीते व कविता) लिहिले. पन्नास वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांनी सारेगामा ह्या भारतातील सर्वात मोठ्या संगीत संस्थेसोबत एकत्रित ‘ज्ञानेश्वर माऊली’ हा भक्तिगीतांचा अल्बम प्रदर्शित केला होता. या अल्बममध्येही संत ज्ञानेश्वर यांच्या कविता व अभंगांवर आधारित गीतांना लता मंगेशकर यांचा आवाज लाभला होता. ‘भावार्थ माऊली’ या नव्या भक्तीगीतांच्या…

Read More
Entertainment 

आशाबाईंनी ८७ वर्षी दिला नवा आदर्श!

Share This Post

आशा भोसले संगीत क्षेत्रातले जग प्रसिद्ध नाव आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेतच, सगळ्यांच्या मनात पण आहेत. जर तुमच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर तो कधीच मागे राहात नाही असं म्हणतात. जस जसे वय वाढत जाते, तस तसे माणूस तंत्रज्ञाना पासून दूर जातो पण आशाबाईंनी वयाच्या ८७ वर्षी हे साफ खोदून काढलाय. त्यांनी नुकताच स्वतःचे Youtube चॅनेल काढले आणि त्यावर त्यांचे पहिले गाणे पण आले. कलाकार त्यांच्या कला गुणांनी मोठा असतोच पण अश्या नवनवीन प्रयोगांनी तो स्वतःला समृद्ध करत असतो आणि म्हणूनच त्यांचे लाखो करोडोंने चाहते असतात. काळासोबत कसं जुळवून घ्यायचं हा मोठा…

Read More