Bollywood 

विराट आणि प्रियंका इंस्टाग्राम वर एका पोस्ट साठी घेतात तब्बल एवढे रुपये जाणून व्हाल चकीत…

Share This Post

सेलिब्रिटींना कोणत्या गोष्टीसाठी किती पैसा मिळेल हे सांगता येत नाही. आता हेच पाहा ना सोशल मिडियावर जिथे सामान्य माणूस वेळ घालवण्यासाठी सक्रिय असतो तिथे सेलिब्रिटी त्यांच्या एका पोस्टने देखील कोट्यावधी रुपयांची कमाई करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त कमाई करणा-या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. २०१९ मध्ये इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त कमाई करणा-या सेलिब्रिटींमध्ये दोन भारतीय सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे. होय. प्रियांका चोप्रा आणि विराट कोहली हे दोघं या यादीमध्ये समाविष्ट असणारे दोन भारतीय सेलिब्रिटी आहेत. hopperhq वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी इंस्टाग्रामवर कमाई करणा-या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या लीस्टमध्ये…

Read More