Entertainment Travel 

भारतातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे

Share This Post

आपल्यापैकी प्रत्येकाला मुंबईतील कडक उन्हापासून कुठेतरी दूर जावं असं वाटत असतं. बहुतेक वेळा सगळ्यांनाच एकत्र सुट्टी लागल्याने उत्तम हवामान असलेली प्रेक्षणीय घरच्यांना खुणावू लागतात. सुट्टीमध्ये मस्तपैकी फिरायला जाण्याची सर्वांनाच इच्छा असते. पण ऑफिसमधून मिळालेल्या मोजक्या दिवसाच्या सुट्टीत आणि कमी बजेटमध्ये नेमकं कुठे जायचं हा प्रश्न फार मोठा असतो. खरंतर कुटुंबासोबत काही दिवस बाहेरगावी गेल्याने सर्वांनाच ताजेतवाने वाटतं. जर तुम्हाला मनापासून भटकंती करायची असेल तर थोडीशी तडजोड करण्याची तयारी ठेवा. कारण काही सोयीसुविधांबाबत तडजोड केल्यास तुम्हाला भारतातील अतिशय निसर्गरम्य ठिकाणं पाहता येऊ शकतात. यासाठीच कमीत कमी पैशांमध्ये भारतात नेमके कुठे कुठे…

Read More
Entertainment Lifestyle 

स्वदेशी ….. बापूंचा भारत आणि आजचा भारत!

Share This Post

अहिंसा, सत्याग्रह चळवळ त्याचबरोबर राष्ट्रपिता म्हणून मानाचे स्थान मिळवणारे मोहनदास करमचंद गांधी अर्थातच आपल्या सगळ्यांचे लाडके बापू महात्मा गांधी यांचा आज जन्म झाला होता. भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव…

Read More