Entertainment 

अखेर ‘हरिओम’वरील पडदा उठला

Share This Post

हरिओम घाडगे, गौरव कदम साकारणार प्रमुख भूमिका  काही दिवसांपूर्वी श्रीहरी स्टुडिओ प्रस्तुत ‘हरीओम’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. ज्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला होता. मात्र त्यावेळी या पोस्टरमधील पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या दोन तरुणांबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी या चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले. तेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. पण त्यातही या चेहऱ्यांवर पडदा असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली. अखेर या कलाकारांवरील पडदा आता उठला असून या दोन्ही कलाकारांची नावे आता समोर आली आहेत. हरीओम घाडगे आणि गौरव कदम हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत….

Read More
Entertainment 

व्हॅलेंटाईन डे चे मुहूर्त साधत हरिओम सिनेमाचे दुसरे रोमँटिक पोस्टर प्रदर्शित

Share This Post

प्रेमी जोडपी ज्या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट बघत असतात, तो दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. फेब्रुवारी महिना लागला की सगळ्यांचा व्हॅलेंटाईन डे चे वेध लागतात. आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीसमोर या दिवशी प्रेमाची कबुली देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. अशा या दिवसाचे निमित्त साधून ‘हरीओम’ सिनेमाचे नवीन पोस्ट प्रदर्शित करण्यात आले आहे. अतिशय रोमँटिक वातावरण आणि प्रेमाच्या रंगात रंगलेले हे पोस्टर खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. पोस्टरमध्ये दिसणारे सिनेमातील मुख्य नायक आणि नायिका असावे असा अंदाज बांधला जात आहे. असे असूनही या दोघांचा चेहरा मात्र दिसत नाहीये. गुलाबांच्या पाकळ्यांमागे आणि फुग्यांमागे…

Read More