Entertainment 

गुडी पाडवा न्हवे गुढी पाडवा

Share This Post

नाविन्याची आवड, नाविन्याबद्दल प्रेम, आकर्षण सगळ्यांना असतं. नवी सुरवात, नवी इनिंगही प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी खूप महत्वाची असते, ठरते. गुढी पाडवा हा असाच एक दिवस, सण आहे नवं निर्मितीचा. चैत्र शुद्ध प्रतिपदेला मराठी वर्षारंभ होतो. हिंदू धर्मात प्रत्येक तिथीला विशेष महत्व आहे, प्रत्येक तिथीला एखादा सण किंवा धार्मिक, अध्यात्मिक महत्व आहे. वर्षभर चालणारे हे सण, उत्सव यांचा प्रारंभ गुढी पाडव्यापासून सुरू होतो. गुढी पाडव्याला गुढी उभारण्यामागे एक कयास हा आहे की श्रीराम रावणाचा वध करून, श्रीलंका विजय मिळवून चैत्र शुद्ध प्रतिपदेला परत आलेत त्यामुळे त्यादिवशी विजयोत्सव म्हणून गुढी उभारतात. असा हा…

Read More