Health 

थांबत नाहीत आत्महत्याचे सत्र: या सरकारी अधिकाऱ्याने गळफास लावून केली आत्महत्या

Share This Post

देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊनचा कालावधीत अनेक आत्महत्या झाल्याची बाब समोर आली आहे. त्यातच बंगळुरुतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बंगळुरुतील IAS अधिकारी बीएम विजयाशंकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरु येथील राहत्या घरी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एक हजार कोटींच्या आयएमए आर्थिक फसवणुकीतील ते एक मुख्य आरोपी होते. 2019 मध्ये SIT ने त्यांना अटक केले होते. त्याशिवाय काही काळ ते तुरुंगातही होते. यावेळी चौकशीदरम्यान विजयाशंकर यांच्याकडून 2.5 कोटी रुपये ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका झाली होती. दरम्यान राज्यातील भाजप सरकारने पुढील…

Read More