Entertainment Lifestyle 

लहान मुलांना ह्या ५ सवयी नक्की लावा.

Share This Post

ज्याप्रमाणे एखादा शिल्पकार मातीच्या गोळ्यापासून सुबक मूर्ती घडवत असतो त्याचप्रमाणे लहान मुलांना चांगले संस्कार आणि चांगल्या सवयींचे बाळकडू पाजले तर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला योग्य हातभार लागतो. सध्या लॉकडाउनच्या काळामध्ये सर्वजण घरी असल्यामुळे मुलांना चांगल्या सवयी लावायची एक सुवर्णसंधी मिळालेली आहे. काही पालकांचे ऑफिसचे काम घरातूनच करावयाचे असल्या कारणामुळे मुलांकडे थोडेफार दुर्लक्ष होत आहे पण तसे न करता प्रत्येक पालकांनी मुलांना चांगल्या सवयी लावल्याच पाहिजेत. लहान मुलेही मोठ्यांचेच अनुकरण करत असतात. पालकांची वागणूक आणि सर्वच सवयी    आपोआपच मुलांकडे  येतात त्यामुळे मुलांना चांगल्या आणि वाईट सवयी यातील फरक समजून दिला पाहिजे आणि…

Read More
Entertainment Technology 

भारत सरकारतर्फे आयोजित केलेल्या आत्मनिर्भर अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंजमध्ये स्टेपसेटगो विजयी

Share This Post

भारत सरकारने आयोजित केलेल्या मेगा हॅकेथॉन स्पर्धेचे विजेतेपद भारतातील वेगाने विकास साधणा–या तंदुरुस्तीविषयक अ‍ॅपपैकी एक असलेल्या स्टेपसेटगोने पटकावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ जुलै २०२० रोजी डिजिटल इंडिया आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज ही अ‍ॅपसंबंधी संशोधनाची स्पर्धा जाहीर केली होती. देशभरातील ६,९४० तंत्रज्ञान क्षेत्रातील नवउद्योजक आणि स्टार्टअप्सनी या स्पर्धेत भाग घेतला होता. सध्या नागरिक वापरत असलेल्या अ‍ॅप्सपैकी सर्वोत्तम भारतीय अ‍ॅप कोणते आहे आणि त्या-त्या विषयांतील कोणते अ‍ॅप आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करू शकेल, हे शोधणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. आरोग्य आणि तंदुरुस्ती या विभागात स्टेपसेटगो हे अ‍ॅप विजयी…

Read More