Entertainment Lifestyle 

भाऊबीज; बहिण-भावाचे नाते जपण्याचा दिवस

Share This Post

दिवाळीचा अत्यंत महत्त्वाचा महत्तम मौलिक सण म्हणजे भाऊबीज होय. यास यमद्वितीयाही म्हणतात. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस ‘भाऊबीज’ म्हणून साजरा केला जातो. बहीण भावाला आदराने, प्रेमाने ओवाळते. आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा, अशी ती प्रार्थना करते. अपमृत्यू निवारणार्थ ‘श्री यमधर्मप्रीत्यर्थ यमतर्पणं करिष्ये।’ असा संकल्प करून यमाचे १४ नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात असतो. याच दिवशी यमाला…

Read More
Entertainment Lifestyle 

दिवाळीत मातीचे किल्ले का बनवतात?

Share This Post

दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, शाळेला सुट्टी, नवीन कपडे आणि किल्ला या सा-या गोष्टी आठवतात ना तुम्हाला. तुम्ही दिवाळीच्या सुट्टीतून किल्ला बनवता का? बनवत असालच! पण तुम्हाला माहितेय का? दिवाळीतून लहान मुलं एकत्र जमून किल्ला का बनवतात? आपल्या महाराष्ट्रातील किल्ले, गड या सा-यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे. किल्ला बांधणे म्हणजे स्वतःच्या मन आणि बुद्धी यांवर ईश्‍वराच्या शक्‍तीचे तेज निर्माण होणे. म्हणूनच किल्ला बांधणे या माध्यमातून आपण ईश्वराचे तेज प्राप्त करू…

Read More