Entertainment 

‘बॅक टू स्कुल’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न

Share This Post

काही महिन्यांपूर्वी ‘बॅक टू स्कुल’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. सोबतच या सिनेमाचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले होते. मात्र सिनेमातील कलाकार, सिनेमाची कथा, प्रदर्शनाची तारीख याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. मात्र नुकताच या सिनेमाचा मुहूर्त सोहळा दिमाखात संपन्न झाला. मुंबईत झालेल्या या सोहळ्याला कलाकारांसोबतच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भैय्या भोसले आणि विद्यमान आमदार महेशदादा लांडगे तसेच नगरसेविका सोनाली गव्हाणे उपस्थित होते. या सिनेमाची वैशिष्ट्य म्हणजे सोनाली गव्हाणे, मेघराज भैय्या भोसले आणि महेशदादा लांडगे या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात सौरभ गोखले, निशिगंधा…

Read More