Entertainment T.V Serials 

या दिवशी घेणार ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिका प्रेक्षकांचा निरोप

Share This Post

झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले २’. गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा दुसरा सीझन चांगलाच गाजत होता. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी झी मराठीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेच्या सुरुवातीला लहान दत्ता, माधव, छाया, पांडू यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि जसा जसा शेवट जवळ आला तसा या मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. तसेच मोठ्या दत्ता, माधव, पांडू, वच्छी या…

Read More