Entertainment 

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर बहुप्रतिक्षित मराठी सिनेमा वेल डन बेबी 9 एप्रिल 2021 चा खास प्रीमिअर

Share This Post

वेल डन बेबीमध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका, प्रियंका तंवर यांचे दिग्दर्शन आनंद पंडित, मोहन नादार आणि पुष्कर जोग यांची निर्मिती असलेला हा सिनेमा व्हिडीओ पॅलेसतर्फे सादर होत आहे, 9 एप्रिल 2021 पासून भारतातील प्राइम सदस्यांना या सिनेमाचे स्ट्रीमिंग करता येणार. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने आज वेल डन बेबी या बहुप्रतिक्षित मराठी सिनेमाचा प्रीमिअर 9 एप्रिल 2021 रोजी करणार असल्याची घोषणा केली. सिनेमाचे नवे मोशन पोस्टर सादर करत ही घोषणा करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सादर होत असणाऱ्या या नव्या सिनेमाचे दिग्दर्शन नवोदित प्रियंका तंवर यांनी…

Read More
Entertainment 

अलिशान गाड्यासह अमृता खानविलकर आहे ‘एवढ्या’ कोटींची मालकीण….. पतीही आहे अभिनेता

Share This Post

काही वर्षांपूर्वी मराठीत आलेला ‘नटरंग’ चित्रपट आपल्याला आठवत असेलच. या चित्रपटांने अक्षरशः मराठीसह बॉलीवूडमध्ये देखील धुमाकूळ घालून दिला होता. चित्रपटात अतुल कुलकर्णी यांनी अतिशय अफलातून आणि दर्जेदार काम केले होते. एक पिळदार शरीरयष्टीचा अभिनेता ते नाच्या अशी त्यांनी भूमिका साकारली होती. हा चित्रपट मराठीसाठी अतिशय माइलस्टोन ठरला होता. चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई करून मराठीमध्ये नवा ट्रेंड रुजू झाला होता. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी हिने चार चाँद लावले होते. तसेच या चित्रपटात अमृता खानविलकर हिने आता वाजले की बारा या गाण्यावर अतिशय बहारदार नृत्य करून सर्वांची मने जिंकली होती. त्यानंतर अमृता…

Read More