चित्रपट सृष्टीत आग लावायला येत आहे आदित्य पांचोलीची मुलगी, सुंदरता पाहून वेडे व्हाल
सध्या चित्रपट सृष्टीमध्ये स्टार किड्स चा दौर चालू आहे, म्हणजे अभिनेत्यांचे मुलं विविध चित्रपटात दिसून येत आहेत आणि यांना त्यांच्या घरातील कोणी तरी मोठा अभिनेता चित्रपटामार्फत लाँच करत आहे. आपण या अगोदर हि सुहाना, ख़ुशी, सारा आणि जान्हवी सारख्या मुलींच्या बातम्या ऐकल्या आहेत. फक्त एवढाच नव्हे तर डिंपल क्वीन जुही चावला आणि पूनम ढीलोन यांच्या मुलींचे पण बॉलीवूड मध्ये स्वागत केले जात आहे तर अश्या मध्ये इतर अभिनेता का मागे राहतील. ह्या स्टार किड्स च्या एन्ट्री नंतर ह्यांचे फोटोस आणि बातम्या सोशल मीडिया वर वायरल होऊ लागतात कारण दुसरे अभिनेते…
Read More