Entertainment Lifestyle 

अधिक महिना काय असतो आणि तो केव्हा लागू होतो?

Share This Post

मराठी कालगणनेनुसार वर्षाचे बाराच महिने असतात, परंतु दर तीन वर्षांनी एक महिना जास्त धरावा लागतो. त्या तेराव्या महिन्याला अधिक मास म्हणतात. मलमास यास पुरुषाेत्तम मास संबाेधले जाते. याविषयी असे म्हटले जाते की, भगवान श्रीकृष्णाने हे नाव दिले. थाेडक्यात मलमास या नावास पुरुषाेत्तम मास देऊन पावित्र्य वाढविले आहे. या वर्षी १८ सप्टेंबर पासून अधिक महिना सुरू होणार असून १६ ऑक्टोबर पर्यंत राहील. ख्रिश्चन कालगणनेनुसार वर्षाचे ३६५ दिवस असतात, तर मराठी कालगणनेनुसार वर्षाचे ३५४ दिवस असतात. ख्रिश्चन कालगणना चंद्रावर, तर मराठी कालगणना सूर्यावर आधारित असते. ख्रिश्चन कालगणनेत दर तीन वर्षांनी लीप वर्ष…

Read More