Uncategorized 

कसे काय हा दगड हजारो वर्षांपासून एका डोंगरावर अडकला आहे? कारण ऐकून थक्क व्हाल!

Share This Post

तमिळनाडूच्या महाबलीपुरम शहरातल्या त्या प्राचीन दगडाबद्दल तुम्हाला माहितच असेल. जवळ जवळ १२०० वर्षांपासून एका उतारावर चमत्कारीकरित्या तो अडकलेला आहे. मोठया मोठ्या वादळांत ना तो जागचा हलतो ना घरंगळतो. असाच एक दगड म्यानमारमध्येही असून, त्याची सुमारे 25 फूट उंच आहे. 1100 मीटर उंचीवर स्थित, हा जड दगड कोणत्याही आश्चर्यापेक्षा कमी नाही. हे म्यानमारच्या बौद्धांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. सोन्यासारख्या दिसणाऱ्या या दगडाला ‘गोल्डन रॉक’ किंवा ‘क्यैकटियो पगोडा’ असे म्हणतात. वास्तविक, लोकांनी त्यावर सोन्याचे पाने चिकटवून त्याला सोन्यासारखे केले आहे. या कारणास्तव, त्याला ‘गोल्डन रॉक’ असे नाव देण्यात आले. या प्रचंड दगडाचा…

Read More