Entertainment 

‘तुझं माझं जमतंय’ चे १०० भाग पूर्ण; आता पम्मी आणणार कथेत ट्विस्ट!

Share This Post

रोज एका विशिष्ट वेळेत प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचणाऱ्या मालिका या प्रेक्षकांसोबत एक अनोखं नातं जोडत असतात. मालिकांचा एकापेक्षा एक सुंदर एपिसोड तयार होतो, त्यांचे अनेक भाग यशस्वीपणे पूर्ण होतात या मागचे कारण कलाकार – तंत्रज्ञान यांची मेहनत आहेच पण प्रेक्षकांचा मालिकेवर असणारा विश्वास याचा देखील मोलाचा वाटा आहे. याच प्रेमाच्या सोबतीने आणि प्रेक्षकांच्या विश्वासाने झी युवा वरील ‘तुझं माझं जमतंय’ या मजेशीर आणि मनोरंजक मालिकेने नुकतेच १०० एपिसोड्स पूर्ण केले आहेत. ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत सनई चौघडे वाजू लागले आहेत. म्हणजेच या मालिकेत लवकरच इंटरेस्टिंग भाग पाहायला मिळणार आहे कारण…

Read More