Health 

तुम्हाला दुपारी झोपायची सवय असेल तर हे जाणून घ्या.

Share This Post

आळस हा माणसाचा क्षत्रू आहे असं म्हणतात पण तरीही काही जण रात्री नीट झाली नाही म्हणून दुपारी जोपतात तर काही एक सवय म्हणून. दुपारी पोटभर जेवल्यावर एक छोटीशी वामकुक्षी काढणे हे असे बरेच जणांचा ठरलेला नित्यक्रम असतो. पोटभर जेवल्यावर कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी डुलकी हि येतेच. पण हीच डुलकी शरीराला अपायकारक असते हे आधी जाणून घेतलेले केव्हाही बरेच !वास्तविक पाहता, दुपारी झोपने हे शरीरासाठी खूपच अपायकारक आहे. दुपारी जोपल्यामुळे शरीराची चरबी वाढण्यास हे एक सर्वात मोठे कारण आहे
सगळ्यांनां वात, कफ, पित्त अथवा या दोषांचे मिश्रण असू शकते. दुपारी झोपल्यामुळे पचनाची क्रिया असंतुलित होऊन, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून, मधुमेह होण्याची शक्यता वाढते. तसेच वजन वाढायला लागते आणि स्थूलपणा येतो. कफ बिघडून दम लागणे, अपचन होणे, अंग जड होणे आणि काहीही करायची इच्छा नसणे अश्या तक्रारी उध्दभवतात.