भारत सरकारतर्फे आयोजित केलेल्या आत्मनिर्भर अॅप इनोव्हेशन चॅलेंजमध्ये स्टेपसेटगो विजयी
भारत सरकारने आयोजित केलेल्या मेगा हॅकेथॉन स्पर्धेचे विजेतेपद भारतातील वेगाने विकास साधणा–या तंदुरुस्तीविषयक अॅपपैकी एक असलेल्या स्टेपसेटगोने पटकावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ जुलै २०२० रोजी डिजिटल इंडिया आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज ही अॅपसंबंधी संशोधनाची स्पर्धा जाहीर केली होती. देशभरातील ६,९४० तंत्रज्ञान क्षेत्रातील नवउद्योजक आणि स्टार्टअप्सनी या स्पर्धेत भाग घेतला होता. सध्या नागरिक वापरत असलेल्या अॅप्सपैकी सर्वोत्तम भारतीय अॅप कोणते आहे आणि त्या-त्या विषयांतील कोणते अॅप आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करू शकेल, हे शोधणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. आरोग्य आणि तंदुरुस्ती या विभागात स्टेपसेटगो हे अॅप विजयी…
Read More