Entertainment T.V Serials 

या दिवशी घेणार ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिका प्रेक्षकांचा निरोप

Share This Post

झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले २’. गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा दुसरा सीझन चांगलाच गाजत होता. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी झी मराठीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेच्या सुरुवातीला लहान दत्ता, माधव, छाया, पांडू यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि जसा जसा शेवट जवळ आला तसा या मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. तसेच मोठ्या दत्ता, माधव, पांडू, वच्छी या…

Read More
Entertainment T.V Serials 

कलर्स मराठी चॅनेल वरील ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेचे १०० भाग पूर्ण

Share This Post

अगदी सुरुवातीच्या प्रोमो, पोस्टर्स पासून लोकांची उत्कंठा वाढवणारी राजा रानीची गं जोडी या मालिकेने नुकतेच १०० भाग पूर्ण केले. या मालिकेच्या शीर्षक गीत हि लोकप्रिय झाले आहे. ips ऑफिसर रणजित ढळे पाटील (मणिराज पवार) आणि संजीवनी बांदल (शिवानी सोनार) यांची जोडी हिट ठरली आहे. या मालिकेचे निर्माते विनोद लव्हेकर आणि निखिल शेठ असून दिग्दर्शक स्वप्नील वारके आहेत. या मालिकेच्या संपूर्ण टीम ला मराठी ट्रेंड्झ कडून खूप खूप शुभेच्छा!!

Read More