कोरोनाच्या काळात घरातल्या ज्येष्ठांची अशी काळजी घ्यावी !
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भीतीचे सावट पसरले आहे. जगभरात या भीषण आजाराने थैमान घातल्याचे चित्र दिसून येते. मुंबईतल्या रुग्णांमध्ये पन्नास ते साठ वर्षे वयोगट असलेल्या व्यक्तींच्या मृत्यूंची संख्या इतर वयोगटापेक्षा ही निश्चितच जास्त आढळून येते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकानेच काळजी घेतली पाहिजे परंतु प्रौढवर्गाकडे विशेष लक्ष देणे अनिवार्य आहे. सामान्यतः पन्नास ते साठ वर्षाच्या पुढील किंवा त्या वयोगटांमधील लोकांना मधुमेह संधिवात ब्लडप्रेशर अशासारखे अनेक आजार असतात आणि निश्चितच त्यांची रोगप्रतिकारशक्ती तरुण वयोगटापेक्षा कमी असते अशावेळी त्यांना आजार होण्याची संभाव्यता जास्त असते. आपल्या घरात किंवा नातेवाईकांमध्ये किंवा परिसरामध्ये अनेक प्रौढ…
Read More