Entertainment 

अभिनेत्री गायिका केतकी माटेगावकरचा जीवन प्रवास !

Share This Post

हम गरीब हुये तो क्या हुवा ? दिल से अमीर हैं अमीर. हम काले हुई तो क्या हुवा ? हम तेरे तेरे चाहने वाले है. सहा वर्षांपूर्वी अश्या डायलॉग असणाऱ्या टाईमपास या मराठी चित्रपटाने प्रचंड पैसा कमवला होता. रसिक प्रेक्षकांच्या मनाला टाइमपास ने इतकी भुरळ पाडली की लोकं दोनदा – तीनदा करून थियटर मध्ये जाऊन पाहू लागले. सर्वांत जास्त पैसे कमावणाऱ्या चित्रपटामध्ये त्यानं प्रथम बाजी मारली होती. लोकांना त्यांच्या आसपासच्या प्रेमाच्या गोष्टी तेव्हापासून खूप आवडू लागल्या. दगडू प्राजूची जोडी सुपरहिट ठरली. दगडू प्रथमेश परब ने तर प्राजूची भूमिका अभिनेत्री केतकी…

Read More
Entertainment 

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे ‘हे’ काम.. शूटिंगसाठी मारायचे दांड्या.. सहकारी यायचे शोधत..

Share This Post

अशोक सराफ हे नाव तसे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला नवीन नाही. अशोक सराफ यांनी आज वयाची सत्तरी पार केली असली तरी ते काही मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपल्याला भेटतच असतात. सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ते घरीच आराम करत आहेत. अशोक मामा अशी ओळख त्यांना मराठी चित्रपट सृष्टीने नव्याने दिली आहे. होय अशोक सराफ यांना अनेक जूनियर अभिनेते अशोक मामा या नावाने हाका मारतात. त्याचे कारणही तसेच आहे. अशोक सराफ सर्वांना आपुलकीने चौकशी करतात. त्यामुळेच त्यांना मामा असे नाव सर्वांनी दिले आहे. अशोक सराफ यांनी काही वर्षांपूर्वी आलेल्या सिंघम या चित्रपटात काम…

Read More