Entertainment 

रामायणातील रामाची अजरामर भूमिका केलेले राम हे आता असे दिसतात, हे काम करतात !

Share This Post

ऐंशीच्या दशकात रामायण मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सगळ्या कलाकारांनी भूमिका चोख बजावल्या होत्या. मर्यादापुरुषोत्तम राम यांची भूमिका अजरामर करणारे अरुण गोविल आणि सीता यांची भूमिका साकारणारी दीपिका चिखलीया यांच्या दर्शनाला लोक रांगा लावत असतं. मजेशीर गोष्ट अशी कि रामानंद सागर यांना रामाची भूमिका करणारा कलाकार निर्व्यसनी हवा होता म्हणून त्यांनी पहिल्या ऑडिशनला नाकारलं होतं कारण अरुण गोविल हे त्यावेळी स्मोकिंग करत, नंतर पुढे त्यांनी स्मोकिंग सोडण्याच्या अटीवर त्यांना रामाची भूमिका करण्याची संधी मिळाली आणि त्यांचे आयुष्य बदलले. रामायणातील रामाची भूमिका इतकी प्रभावी झाली होती कि अरुण गोविल ह्यांना…

Read More
Entertainment 

पुनःप्रसारित झालेल्या रामायण मालिकेने तोडले आत्तापर्यंचे सगळे रेकॉर्ड !

Share This Post

रामानंद सागर यांच्या नव्वद च्या दशकात गाजलेल्या रामायण या मालिका नुकतीच दूरदर्शन वर पुन्हा सुरु करण्यात आली. त्या दशकात एकदा का रामायण सुरु झाले कि रस्त्यावर शुकशुकाट व्हायचा.प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रेम दिले आणि यामधील प्रत्येक भूमिका लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. आजही पुनःप्रसारित होणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांचा दांडगा प्रतिसाद मिळतोय. सकाळ आणि संध्याकाळ अश्या दोन प्रहरात प्रसारित होणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. पहिल्याच आठवड्यात १७० मिलियन (Top Rated TRP) इतक्या लोकांनी अख्या जगात रामायण मालिका पाहिली. २०१५ नंतर प्रथमच हिंदी मध्ये इतक्या जास्त प्रमाणात मालिका लोकांनी बघितली आहे.

Read More